Aai birthday wishes marathi

स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच पोटी जन्म द्यावा हीच माझी ईच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.


जगातले सर्व सुख एकीकडे आणि आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद एकीकडे वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.


माझ्यात असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींची जननी माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या अंधारलेल्या आयुष्यात यशाचा प्रकाश आणण्यासाठी रात्रंदिवस वात म्हणून जळत असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


स्वतः उन्हाचे चटके सोसून मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


घरात स्वयंपाक कमी असल्यास ज्या व्यक्तीला भूक नसते अश्या थोर आईस वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.


माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या देहातील श्वास असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक.


स्वतःच्या गरजा कमी करून माझे लाड पुरवणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या सर्व चुकांना क्षणात माफ करणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


स्वतःचे दुःख न दाखवता आमच्या सुखासाठी सदैव प्रयत्न करणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आमच्या आनंदातच तिचा आनंद शोधणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.